Thursday, 24 April 2014

II खर सांगतो आईच्यान II




II खर सांगतो आईच्यान II

जसं आमचं इचार..
तसंच आमचं लिखाण..
लई अपेक्षा ठिऊ नका...
खर सांगतो आईच्यान..!!

आवडल तर बेस हाय पण..
आदुगर वाचून शान घ्यायच हाय..
उगा लाइक द्याच काम न्हाय..
नाय तर टाय टाय फीस हाय..!!

लीवायास कुनास्नी बी बंदी नाय..
आढे वेढे कशा पाय घेताय..
अन सांगून ठेवतो..
रागवायच काय बी कारण नाय..
माणूस म्या आपलाच हाय..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment