Thursday, 24 April 2014

।। जुनं ते सोनं ।।


।। जुनं ते सोनं ।।

जुनं ते सोनं..पुन्हा नाही होणं..
वाजवून तर पहा..खणखणीत नाणं..!!

अनुभवी तराणं..मनमोहक गाणं..
छेडिता स्वर झंकार..हरपते भान..!!

चैतन्याची तान..सार्थ अभिमान..
जुनं ते सोनं..
एक अपूर्व सन्मान..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment