II च्या मारी वेलेंटाइन च्या II
काय म्हणाव ह्या सखुला..
पुरता मामा तीन बनिवला..
केसान माझा गळा कापला..
हळूच खिसा रिकामी केला..!!
मागणी पुरी करता करता..
पुरती धाप लागली मला..
गुलाब, टेडी अजून काय काय..
लागलीय फुकटी मागायला..!!
समदच साल पुरवील..
तीन दूसरीकड जमीवल..
वेलेंटाइन डे न मला..
आडव तिडव झोपीवल..!!
च्या मारी वेलेंटाइन च्या..
साला समदाच हाय लोच्या..
प्रेम कुणाच गेम कुणाचा..
इस्कोट झालाय जीवाचा..!!
*चकोर*
काय म्हणाव ह्या सखुला..
पुरता मामा तीन बनिवला..
केसान माझा गळा कापला..
हळूच खिसा रिकामी केला..!!
मागणी पुरी करता करता..
पुरती धाप लागली मला..
गुलाब, टेडी अजून काय काय..
लागलीय फुकटी मागायला..!!
समदच साल पुरवील..
तीन दूसरीकड जमीवल..
वेलेंटाइन डे न मला..
आडव तिडव झोपीवल..!!
च्या मारी वेलेंटाइन च्या..
साला समदाच हाय लोच्या..
प्रेम कुणाच गेम कुणाचा..
इस्कोट झालाय जीवाचा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment