।। वेडे मन ।।
वेडे मन घिरट्या घालते..
नजर वाटेवरती असते..
गर्दीत मन एकटे असते..
नजरेत तिची मुर्ती सजते..!!
स्वप्नात ती रोज दिसते..
प्रत्यक्षात मन आतुर असते..
तासंतास वाट पाहते..
नजर घड्याळावर असते..!!
वेळेच कुठे भान असते..
बाकी काम कुठे असते..
विचारात तीच असते..
मती खुंटलेलीच असते..!!
दिसता ती हायसे वाटते..
बाळास जसे चोकलेट मिळते..
प्रेमात हे असेच होते..
वेडे मन बच्चू होते..!!
*चकोर*
वेडे मन घिरट्या घालते..
नजर वाटेवरती असते..
गर्दीत मन एकटे असते..
नजरेत तिची मुर्ती सजते..!!
स्वप्नात ती रोज दिसते..
प्रत्यक्षात मन आतुर असते..
तासंतास वाट पाहते..
नजर घड्याळावर असते..!!
वेळेच कुठे भान असते..
बाकी काम कुठे असते..
विचारात तीच असते..
मती खुंटलेलीच असते..!!
दिसता ती हायसे वाटते..
बाळास जसे चोकलेट मिळते..
प्रेमात हे असेच होते..
वेडे मन बच्चू होते..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment