Monday, 28 April 2014

।। किरण / वारा ।।




।। किरण / वारा ।।

बेबंध अवखळ वारा..
झोंबे अंगाशी उडवी अधरा..
थरथरे अंग कांती..
कुंतली खेळे निलाजरा..!!

देखोनी ऐसी त्रेधा..
कवडसा येतसे आधारा..
बांधत असे प्रेम समा..
किरण देत असे उबारा..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment