Monday, 28 April 2014

II गुंज भ्रमराचे II




II गुंज भ्रमराचे II

मन बावरे बावरे..
फिरे भोवताली..
अश्रुंनी सिंचतो..
बाग हा माळी..!!

कळणार कसे तुज..
मोल थेंबांचे..
गुंज भ्रमराचे..
मकरंदी श्वासाचे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment