II वैलेंटाइनच्या नावान चांगभाल II
वैलेंटाइनच पर्व सुरु झाल..
प्रेमाच उत आल..
रोझ डे च्या नावान..
वाजत गाजत सुरु झाल..!!
दुकानदारांच फावल..
धंद्याला सावज गावल..
वैलेंटाइनच्या नावान..
झाल धंद्याच चांगभाल..!!
शरीराला शारीर भिड़ल..
चेकाळण ओघान आल..
तरुणाईच्या मानगुटीवर..
प्रेमाच भुत बसल..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment