Friday, 16 May 2014

II एक चेहरा II




II एक चेहरा II

पाऊस खिड़की बाहेर बराच रेंगाळला..
आज तुझा चेहरा नजरेस नाही आला..
ढगांनी बघ कसा तुज आवाज दिला..
वेड्या वा-यानेही व्यर्थ थैमान मांडला..
विजेने मग का बर थयथयाट.केला..
कसे सांगू तुला..
एक चेहरा तुझाच पाहण्या जो तो नादावला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment