Tuesday, 27 May 2014

हिम्मत नको हारू..



13
हिम्मत नको हारू..


हिम्मत नको हारू..
तू चालत रहा..नको होवू हिरमुसला..!!

नाही ओ दिली कुणी हाकेला..
तर साद घाल आपल्या मनाला..

सोबती बनव सावलीला..
शोध योग्य त्या मार्गाला..

ध्येयाच्या प्रकाशात..
घाल गवसणी तू शिखराला..

हिम्मत नको हारू..
तू चालत रहा..नको होवू हिरमुसला..!!

*
चकोर*

No comments:

Post a Comment