II गणित प्रेमाचे II
============
मज गणित प्रेमाचे
कधी कळलेच नाही..
किती बेरीज केली
उत्तर मीळाले नाही..!!
आकडे मोड़ केली मी
मिन्नतेची किती वेळा..
लाल शेरा मिळाला
न लागला पडताळा..!!
अवगुणच दिसले..
ना गुण मिळाले काही..
अन कोरीच राहिली
मझ्या प्रेमाची वही..!!
सोडवतो पुन्हा पुन्हा
मेळ लागत नाही..
समीकरणेच बदलतात
उत्तराने भागात नाही..!!
ना सुटला अजूनही
झाला गुंता मनाचा..
कळेना कसा सुटावा
पेपर तो गणिताचा..!!
******सुनिल पवार.....
============
मज गणित प्रेमाचे
कधी कळलेच नाही..
किती बेरीज केली
उत्तर मीळाले नाही..!!
आकडे मोड़ केली मी
मिन्नतेची किती वेळा..
लाल शेरा मिळाला
न लागला पडताळा..!!
अवगुणच दिसले..
ना गुण मिळाले काही..
अन कोरीच राहिली
मझ्या प्रेमाची वही..!!
सोडवतो पुन्हा पुन्हा
मेळ लागत नाही..
समीकरणेच बदलतात
उत्तराने भागात नाही..!!
ना सुटला अजूनही
झाला गुंता मनाचा..
कळेना कसा सुटावा
पेपर तो गणिताचा..!!
******सुनिल पवार.....
No comments:
Post a Comment