//फेसबुक प्रोफ़ाइल चित्र//
प्रश्न पडला होता मनाला..
लोक फेसबुक वर चेहरा लपवतात कशाला..?
का वाटते भीती चेहरा दाखवायला..?
तर्क मी केला मनात भला..
जाणून घेवू त्यांच्या मनाला..!!
करती दुरुपयोग म्हणती बाला..
नसे तोड इथे तया उत्तराला..
कोणी म्हणे चेहरा हवा कशाला..
ध्यान हे असे दाखवू कुणाला..!!
शाहरुख समजे कुणी स्वतःला..
म्हणे नको उगाच पोरींचा गराडा..
मनात कोणाच्या चकोर लपलेला..
वाटे मिळावा चंद्राचा तुकडा..!!
आवडे कुणा खोडी काढायला..
असेल म्हणून चेहरा झाकला..
प्रत्यकाने आपला दृष्टीकोन जपला.
उगा विचार मी करतो कशाला..?
व्यक्ती तश्या प्रकृती म्हणाव्या..
बाकी चौकशा हव्या कशाला..??
गोष्टी फक्त माझ्या मनातल्या..
नका लावू कोणी मनाला..!!
*चकोर*
प्रश्न पडला होता मनाला..
लोक फेसबुक वर चेहरा लपवतात कशाला..?
का वाटते भीती चेहरा दाखवायला..?
तर्क मी केला मनात भला..
जाणून घेवू त्यांच्या मनाला..!!
करती दुरुपयोग म्हणती बाला..
नसे तोड इथे तया उत्तराला..
कोणी म्हणे चेहरा हवा कशाला..
ध्यान हे असे दाखवू कुणाला..!!
शाहरुख समजे कुणी स्वतःला..
म्हणे नको उगाच पोरींचा गराडा..
मनात कोणाच्या चकोर लपलेला..
वाटे मिळावा चंद्राचा तुकडा..!!
आवडे कुणा खोडी काढायला..
असेल म्हणून चेहरा झाकला..
प्रत्यकाने आपला दृष्टीकोन जपला.
उगा विचार मी करतो कशाला..?
व्यक्ती तश्या प्रकृती म्हणाव्या..
बाकी चौकशा हव्या कशाला..??
गोष्टी फक्त माझ्या मनातल्या..
नका लावू कोणी मनाला..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment