:::// अश्रू ची फुले //:::
अश्रुंची होतात फुले..
अश्रु जेव्हा कुणास कळतात..
पण कधी भावना चुरगळतात..
अश्रु डोळ्यांची साथ सोडतात..!!
कोरड्या अश्या डोळ्यात मग..
तप्त अश्रू अंगार फ़ुलतात..
कहर तयांचा लाव्हा बनोनी..
निष्पाप लोकांस रडवतात..!!
म्हणून मित्रहो..
ऐका जरा..अश्रूंची कदर करा..
नकोत कोरड्या भावना..
जपा त्यांच्या अस्तित्वाला..
पुसा त्या अश्रुंना बाळगा सद्भावना..!!
*चकोर*
अश्रुंची होतात फुले..
अश्रु जेव्हा कुणास कळतात..
पण कधी भावना चुरगळतात..
अश्रु डोळ्यांची साथ सोडतात..!!
कोरड्या अश्या डोळ्यात मग..
तप्त अश्रू अंगार फ़ुलतात..
कहर तयांचा लाव्हा बनोनी..
निष्पाप लोकांस रडवतात..!!
म्हणून मित्रहो..
ऐका जरा..अश्रूंची कदर करा..
नकोत कोरड्या भावना..
जपा त्यांच्या अस्तित्वाला..
पुसा त्या अश्रुंना बाळगा सद्भावना..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment