।। काय होते फुलात ।।
काय होते फुलात..
गंध श्वासात विरले..
सुकल्या पाकळ्या..
काटे हाती उरले..!!
काय होते तुझ्यात..
ह्रदय असे भाळले..
भाळल्या हृदयास..
हृदायानेच जाळले..!!
काय होते मनात..
मन कोणास कळले..
मनाच्या चकाव्याने.
नित्य मनास छळले..!!
काय होते क्षणात.
क्षण असे भारले..
भारल्या क्षणांना..
आसवांनी घेरले..!!
*चकोर*
काय होते फुलात..
गंध श्वासात विरले..
सुकल्या पाकळ्या..
काटे हाती उरले..!!
काय होते तुझ्यात..
ह्रदय असे भाळले..
भाळल्या हृदयास..
हृदायानेच जाळले..!!
काय होते मनात..
मन कोणास कळले..
मनाच्या चकाव्याने.
नित्य मनास छळले..!!
काय होते क्षणात.
क्षण असे भारले..
भारल्या क्षणांना..
आसवांनी घेरले..!!
*चकोर*

No comments:
Post a Comment