//चला ज़रा हसुया//
जिच्यासाठी मी लिहिल्या कविता चार..
म्हणाली ती अगदी भिकार..
मूक कळवला तिज मी रुकार..
शब्द नाही काढला एकही चकार..!!
अवस्था झाली बिकट फार..
तुटली माझ्या हृदायाची तार..
केला मी मग खुप विचार..
नकोच मज शब्द टुकार..!!
मग व्हावे कसे स्वप्न साकार..??
कसा द्यावा कवितेस आकार..??
ओताव्या कवितेत भावना फार..
केला मग मी पक्का निर्धार..!!
लिहले वर फक्त शब्द चार..
"करितो प्रेम तुझ्यावर फार"..
खाली लिहिले तुझाच चकोर..
धरला कागद तिच्या समोर..!!
काय सांगू राव नशीब आले भरा..
फुलला तिच्या गाली मोगरा..
म्हणाली मज काव्य चकोरा..
कवितेच्या नभात तू एक तारा..!!
*चकोर*
जिच्यासाठी मी लिहिल्या कविता चार..
म्हणाली ती अगदी भिकार..
मूक कळवला तिज मी रुकार..
शब्द नाही काढला एकही चकार..!!
अवस्था झाली बिकट फार..
तुटली माझ्या हृदायाची तार..
केला मी मग खुप विचार..
नकोच मज शब्द टुकार..!!
मग व्हावे कसे स्वप्न साकार..??
कसा द्यावा कवितेस आकार..??
ओताव्या कवितेत भावना फार..
केला मग मी पक्का निर्धार..!!
लिहले वर फक्त शब्द चार..
"करितो प्रेम तुझ्यावर फार"..
खाली लिहिले तुझाच चकोर..
धरला कागद तिच्या समोर..!!
काय सांगू राव नशीब आले भरा..
फुलला तिच्या गाली मोगरा..
म्हणाली मज काव्य चकोरा..
कवितेच्या नभात तू एक तारा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment