//मेणबत्ती//
मेणबत्तीसम जगतो मी..
चहु दिशा उजळतो मी..
माझ्याच जीवनावर..
आज असा जळतो मी..!!
वादळ घेवून फिरतो मी..
हिंदोळ्यावर झुलतो मी..
जीवनाच्या वाटेवर..
झुळूकमात्रे हेलावतो मी..!!
ताठ मनाने जगतो मी..
क्षणा क्षणा झिजतो मी..
हृदय माझे विशाल सागर..
आपसूक पाझरतो मी..!!
आन्याये पेटून उठतो मी..
मूक निषेद नोंदवतो मी..
जाणार्याच्या वाटेवरचा..
साक्षीदार असतो मी..!!
*चकोर*
मेणबत्तीसम जगतो मी..
चहु दिशा उजळतो मी..
माझ्याच जीवनावर..
आज असा जळतो मी..!!
वादळ घेवून फिरतो मी..
हिंदोळ्यावर झुलतो मी..
जीवनाच्या वाटेवर..
झुळूकमात्रे हेलावतो मी..!!
ताठ मनाने जगतो मी..
क्षणा क्षणा झिजतो मी..
हृदय माझे विशाल सागर..
आपसूक पाझरतो मी..!!
आन्याये पेटून उठतो मी..
मूक निषेद नोंदवतो मी..
जाणार्याच्या वाटेवरचा..
साक्षीदार असतो मी..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment