Friday, 24 July 2020

कंपूशाही..😃


कंपूशाही..😃

कंपूशाहिस विरोध करून
त्याने नवा कंपू तयार केला।
एक गेला दुसरा आला
कंपूचा आकडा हजार झाला।
काल जो तळी उचलत होता
आज तोच विरोधक झाला।
आपल्या सवंग प्रसिद्धीचा
मार्ग मात्र निर्धोक केला।
--सुनील पवार..✍️
🌺हास्य🌞सकाळ🌺



Pratiksha Kurhade, Santosh Bakshi and 16 others
10 Comments


Like

Comment
Share

No comments:

Post a Comment