Saturday, 25 July 2020

ओझं..

ओझं..
पाऊस पडला
तर खुशाल पडू दे।
पूर आला
तर अवश्य येऊ दे।
वाहून गेल्या आशा,आकांक्षा
तर बेशक वाहू दे।
दुःखाचे ओझं माझं
काहीसं कमी होऊ दे..!!
--सुनील पवार..✍️
7,429
People Reached
285
Engagements
44
3 Comments
76 Shares
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment