Saturday, 25 July 2020

भातुकलीचा खेळ..

भातुकलीचा खेळ..
भातुकलीचा खेळ
म्हणजे आयुष्य नाही..
तुला भावणारा प्रत्येक रंग
म्हणजे इंद्रधनुष्य नाही..!!
त्यासाठीच ऊन पावसाचा
खेळ समजला पाहिजे..
जीवनाच्या कॅनव्हासवर
प्रत्येक रंगाचा मेळ जमला पाहिजे..!!
--सुनील पवार..✍️
338
People Reached
10
Engagements
8
1 Share
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment