shabda Tarang
Friday, 24 July 2020
क्षण
|| क्षण ||
असतात काही क्षण
खळखुळून हसवणारे!
तर काही असतात
नकळत टिपूस गाळणारे!!
क्षण हे असेच असतात
आगंतुक आठवणीस गाठणारे!
वळणावरच्या वाटेवर
अकस्मातपणे भेटणारे!!
सुप्रभात
शुभ सकाळ
--सुनील पवार..
16
भारत जगताप, Pratiksha Kurhade and 14 others
14 Comments
Like
Comment
Share
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment