shabda Tarang
Saturday, 25 July 2020
क्षण निघून गेल्यावर..
क्षण निघून गेल्यावर..
क्षण निघून गेल्यावर
हळहळण्याला काही अर्थ नसतो।
एकदा निघून गेलेला
पुन्हा काही कधीच येणार नसतो।
म्हणूनच
आपला असो की परका
प्रत्येक क्षणास जाणले पाहिजे।
येणाऱ्या विपरीत क्षणाचे
सहकार्याने निवारण केले पाहिजे।
--सुनील पवार..
1,503
People Reached
100
Engagements
Boost Post
50
50
7 Shares
Like
Comment
Share
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment