Friday, 24 July 2020

रोजचीच ती सांजवेळ..

रोजचीच ती सांजवेळ..
रोजचीच ती सांजवेळ
रंग भरून येते।
रंगू तिच्या रंगात म्हणता
कातर वेळ येते।
क्षणभंगुर ठरतं नेहमी
क्षितिजाचं मिलन।
अन् गडद होणाऱ्या अंधारात
विलीन होतो क्षण।
--सुनील पवार..✍️
518
People Reached
33
Engagements
22
1 Share
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment