Monday, 27 July 2020

जमतंय का बघा..

जमतंय का बघा..

जमतंय का बघा
जीवनाचे चित्र रंगवायला..
आपल्या मनाची गॅलरी
विविध रंगांनी सजवायला..!!

लाल क्रांतीचा, पांढरा शांतीचा
हिरवा वसुंधरेचा,निळा आकाशाचा..
काळा म्हणून झिडकारू नका
रंग तोच एक विसाव्याचा..!!

प्रत्येक रंग जरी वेगळा
जीवनाचा अंग तोच सगळा..
रंगाविना जीवन फिके
जीवन रंगाचा अपूर्व सोहळा..!!
--सुनील पवार..✍️
360
People Reached
8
Engagements
11
3 Comments
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment