shabda Tarang
Friday, 24 July 2020
मग उरणार ते काय..?
मग उरणार ते काय..?
आभाळ
तेव्हाच फाटते
जेव्हा गलबलून येते
पण कोणी
भिजत नाही त्यात।
असं नाही की
काही रुजत नाही त्यात।
पण म्हणतात ना
कोण पडतंय फंदात।
असलेलं किडुक मिडुक
नाहक वाहून जाईल त्यात।
मग उरणार ते काय?
निव्वळ शब्दांच्या बुडबुड्यात।
--सुनिल पवार...
17
भारत जगताप, Pratiksha Kurhade and 15 others
4 Comments
1 Share
Like
Comment
Share
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment