Monday, 27 July 2020

एक गोष्ट सांगू..?

एक गोष्ट सांगू..?
काही मिळवायचं असेल तर प्रेम मिळवा
कारण..
पैशाची आवक एकसारखी राहत नाही..!!
काही गमवायचं असेल तर गर्व गमवा..
कारण..
माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा लाभत नाही..!!
काही जिंकायचं असेल तर विश्वास जिंका
कारण..
एक साधारण ओरखडा तोडल्याशिवाय राहत नाही..!!
काही हरायचं असेल तर हृदय हरा..
कारण..
हृदयाच्या मार्गाशिवाय जीवन लाभणार नाही..!!
--सुनील पवार..✍️
985
People Reached
50
Engagements
29
4 Comments
2 Shares
Like
Comment
Share

No comments:

Post a Comment