

=========
गुलाबी थंडीचा हा
हा गुलाबी नजारा..
रोमांचित तनुवर
काटेरी शहारा..!!
शीत लहरी सवे
वाहे अवखळ वारा..
पांघरल्या धुक्यातुन
मिळो
किरणाचा उबारा..!!
***सुनिल पवार...
✍🏽
😊
वाहे अवखळ वारा..
पांघरल्या धुक्यातुन
मिळो
किरणाचा उबारा..!!
***सुनिल पवार...


5,181 people reached
No comments:
Post a Comment