Thursday, 1 December 2016

|| मनाची ओवी ||

|| मनाची ओवी ||
===========
मी
लिहू घेतलीय मनाची ओवी
वाटले जरी
तुम्हास दाखवावी
पण
ठाऊक आहे
दिसणार नाही
अन कागदासही ती
समजणार नाही
कारण
कागदाशी साधर्म्य राखणारी
अदृश्य आहे
माझ्या मनाची शाई..!!
*****सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment