Wednesday, 7 December 2016

|| खेळ छापा काट्याचा ||

|| खेळ छापा काट्याचा ||
================
खचून जाऊ नका
थोड्याशा पराभवाने
हार जीत
छापा काट्याचा खेळ आहे..
आज छापा पडला
उद्या काटा पडेल
पण
विसरू नका इतके मात्र
साधायचा मनाचा मेळ आहे..!!
*****सुनील पवार...✍🏽

No comments:

Post a Comment