shabda Tarang
Saturday, 18 May 2019
अर्थ नात्याचा..
अर्थ नात्याचा..
इतकाही गर्व करू नको
तू तुझ्या सौंदर्याचा..
फुलांकडून गिरवून घे धडा
तू त्यांच्या औंदर्याचा..!!
सल काट्याची असेल मनात
मला अंदाज आहे त्याचा..
पाहून घे एकदा गुलाब पुन्हा
तुला अर्थ कळेल नात्याचा..!!
--सुनिल पवार..✍️
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment