Thursday, 23 May 2019

एकांत...

एकांत...
एकांत
नेहमीच खायला येतो
किंवा 
निराशेच्या गर्तेत ढकलतो
असे नाही
तर कधी कधी
एकांत नवी ऊर्जाही देतो..
तो एकांतच असतो
जो जीवघेण्या एकटेपणाची
जाणीव करून देतो
आणि तोही एकांतच असतो
जिथे स्वःत्वाचा शोध लागतो..!!
--सुनिल पवार...✍️
सुप्रभात....🌞

No comments:

Post a Comment