सोयी सवयी..
हल्ली बहुतेक जण
आपल्या सोयीने जवळीक साधतात
आपल्याच सोयीने आठवण काढतात
आणि सोयीने विसरून जातात
अन् सोयीने जमा केलेली ही नाती
नकळत पसरत दूरवर जातात
मग प्रश्न एकच उरतो मनात की
ही नाती जमा तरी का होतात..??
कदाचित त्यांच्या या सोयीने,
त्यांची स्वतःची सोय होत असेलही
पण त्यांना कळत नाही
त्यांच्या याच सोयी आणि सवयी
दुसऱ्यासाठी जीवघेण्या ठरतात..!!
***सुनिल पवार...✍️
🌻सुप्रभात🌞शुभ सकाळ🌻
आपल्या सोयीने जवळीक साधतात
आपल्याच सोयीने आठवण काढतात
आणि सोयीने विसरून जातात
अन् सोयीने जमा केलेली ही नाती
नकळत पसरत दूरवर जातात
मग प्रश्न एकच उरतो मनात की
ही नाती जमा तरी का होतात..??
कदाचित त्यांच्या या सोयीने,
त्यांची स्वतःची सोय होत असेलही
पण त्यांना कळत नाही
त्यांच्या याच सोयी आणि सवयी
दुसऱ्यासाठी जीवघेण्या ठरतात..!!
***सुनिल पवार...✍️
🌻सुप्रभात🌞शुभ सकाळ🌻

No comments:
Post a Comment