Thursday, 23 May 2019

वेदना..

वेदना..

वाटेवरच्या डोळ्यांना
निवांतपणा मिळू दे
दूर दूर गेलेलं पाऊल 
पुन्हा माघारी वळू दे..!!

अवाजवी नसतात प्रश्न
हे तुलाही जरा कळू दे..
माझ्या हृदयाची ही वेदना
तुझ्या हृदयालाही छळू दे..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment