|| भ्रम
||
======
आज,
केला खुलासा फुलाने
त्याच्या
न उलघडणाऱ्या त्या कृतीचा..
अन कळून चुकले
नव्हता तसा कोणताच मुद्दा
त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!!
त्याच्या
न उलघडणाऱ्या त्या कृतीचा..
अन कळून चुकले
नव्हता तसा कोणताच मुद्दा
त्याच्या मनाच्या स्वीकृतीचा..!!
मग
का बरे पाळले
असावेत
भ्रमराने ते सारेच
भ्रम
फुलाच्या मधुर
हसण्याचे
त्याच्या मोहक
दिसण्याचे..?
अन
फुलांचेही
हे कसले वेड असावे
भ्रमरास कवेत घेत
अलगद मिटून
घेण्याचे..??
****सुनिल
पवार....✍🏽
No comments:
Post a Comment