Tuesday, 4 October 2016

|| खानावळी पिल्लावळ ||

बेताल वक्तव्य करणाच्या बॉलिवूडी सापांसाठी खास...
|| खानावळी पिल्लावळ ||
==============🐍
हिंदुस्थानी मिठावर
ह्यांची चाललीय खानावळ..
सहिष्णूता पोसतेय
ही नाजायज हिरवी पिलावळ..!!🐍


कितीही दूध पाजा
ही गरळच ओकणार..
ह्यांना दूध पाजणारा
प्रथम प्राणास मुकणार..!!🐍

नापाक ही दुतोंडी अवलाद
मित्रहो वेळीच ठेचून काढा..
शाहरुख,सल्लू, वा असो कल्लू
ह्यांना पाकिस्तानात धाडा..!!🐍
*****सुनिल पवार....✍🏽

No comments:

Post a Comment