|| खबर खोद के ||
😊(मेघा ब्लॉक)
😊
============
(गृह)पाटकर बाई म्हणल्या
कंच्या भी स्ट्राईकच समर्थन नाही..
त्यांनी घोडं मारलं म्हणून,
आपण गाढाव मारायचं नाही..
म्या म्हणलं
मंग निषेध म्हणून शान
उपोषणास बसायचं का बाई..?
पण, सरबत मिळणार न्हाय
गोळी खाऊन जीव सोडायचं का बाई..?
चला तर,
वाट बघतोय बाई,
समदी केलीय तयारी
येवा की एकवार बॉर्डरवर,
आन दाखवा जरा तुमचा धाक..
खोलून बघा की तुमच्या
बंद मनाचं लॉक..
म्हणाल्या बाई..
नग नग..सध्या राहू द्या
आता हाय मेघा ब्लॉक..!!
*****$p....✍🏽
😄

============
(गृह)पाटकर बाई म्हणल्या
कंच्या भी स्ट्राईकच समर्थन नाही..
त्यांनी घोडं मारलं म्हणून,
आपण गाढाव मारायचं नाही..
म्या म्हणलं
मंग निषेध म्हणून शान
उपोषणास बसायचं का बाई..?
पण, सरबत मिळणार न्हाय
गोळी खाऊन जीव सोडायचं का बाई..?
चला तर,
वाट बघतोय बाई,
समदी केलीय तयारी
येवा की एकवार बॉर्डरवर,
आन दाखवा जरा तुमचा धाक..
खोलून बघा की तुमच्या
बंद मनाचं लॉक..
म्हणाल्या बाई..
नग नग..सध्या राहू द्या
आता हाय मेघा ब्लॉक..!!
*****$p....✍🏽

No comments:
Post a Comment