तिचा वाढदिवस. खरं तर नेहमीच साजरा करावा असा हा अमूल्य क्षण.वाटते ,
नसावं त्यास केवळ एका दिवसाचं इवलसं कौतुक कोंदण. ओसंडून द्यावेत भरभरून
ओंजळीत आनंदाचे क्षण. असाच तिचा झपाटा विलक्षण. तिच्या अस्तित्वावरच
अवलंबून माझे अस्तित्व, कर्तृत्व पण. त्याच कृतज्ञतेतुन मनाच्या कप्प्यातून
उमलले हे शब्द फुलांचे गोंदण..
|| तिच्या अस्तित्वात ||
==============
तिच्या अस्तित्वात आहे
घराचे घर पण
माझे तन पण
मन पण..!!
|| तिच्या अस्तित्वात ||
==============
तिच्या अस्तित्वात आहे
घराचे घर पण
माझे तन पण
मन पण..!!

No comments:
Post a Comment