Wednesday, 12 October 2016

विजयादशमी / दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

|| विजयादशमी / दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ||
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
झेंडूचं तोरण आज दारावर सजलं..
आंब्याच्या पानात मांगल्य रुजलं..!!
अपटयाच्या पानाला सोन्याचा मान..
भाताच्या तुसाला समाधानाचे दान..!!
सुखांचा मिलाप व्हावा जीवनात..
परिमळ तयाचा दरवळावा गगनात..!!
सकलांची व्हावी समृद्ध भरभराट..
जीवनात यावी नित्य सुवर्ण पहाट..!!
विजय रथावर व्हावे अखंड स्वार..
शुभेच्छा देणार मी सुनील पवार..!!
***सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment