|| शब्द चटावलेले ||
============
हल्ली,
नेहमीच येतात
ते चटावलेले
शब्द माजोरडे
वरून मुलामा
अंतरी खोटारडे
ठणकलेले
त्यांचे माथे
सज्ज वाटेत
घेऊन खडे
घालतात घाव
ओढतात ओरखडे
सुकोमल मनावर
निर्मळ भावनेवर
सांडतात लीलया
रक्ताचे सडेच्या सडे..!!
****$P...✍🏽
============
हल्ली,
नेहमीच येतात
ते चटावलेले
शब्द माजोरडे
वरून मुलामा
अंतरी खोटारडे
ठणकलेले
त्यांचे माथे
सज्ज वाटेत
घेऊन खडे
घालतात घाव
ओढतात ओरखडे
सुकोमल मनावर
निर्मळ भावनेवर
सांडतात लीलया
रक्ताचे सडेच्या सडे..!!
****$P...✍🏽
No comments:
Post a Comment