shabda Tarang
Thursday, 4 April 2019
कधीतरी...
कधीतरी...
म्हणणं
इतकंच आहे की,
कधीतरी
बोलल्याप्रमाणे वागत जा..
किती दिवस
तू दिवसांचा गुणाकार
करत राहणार?
कधीतरी
त्यांना भागात जा..!!
**सुनिल पवार...
✍️
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment