Thursday, 4 April 2019

किती काळ..

किती काळ..

आता
विकल्प नाही
माझ्याकडे
तूच ठरव
तारायचे का मारायचे..
संवेदना हरवलेल्या
या जगावर
मी
किती काळ
विसंबून राहायचे..!!
**सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment