Thursday, 4 April 2019

पहाट...

पहाट...
मी
अजूनही पाहतोय
त्या 
पहाटेची वाट..
जिथे
कोणत्याच वाटेवर
नसेल
धुके घनदाट..!!
🌻सुप्रभातशुभ सकाळ🌻
**सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment