shabda Tarang
Thursday, 4 April 2019
म्हणणं..
म्हणणं..
म्हणणं
इतकंच आहे की,
आठवण सोबत असता
तू सोबत राहत नाहीस..
आणि
तू सोबत असतेस तेव्हा
आठवण सोबत राहावी
असे तू वागत नाहीस..!!
**सुनिल पवार..
✍🏽
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment