Thursday, 4 April 2019

माझा कोपरा..

माझा कोपरा..
तुझ्यासाठी
आयुष्य ही एक कथा असेल
पण माझ्यासाठी 
तीच एक व्यथा आहे..
तू कैक इमले स्वप्नांचे
तू बांधले, अन् दाखवलेही
पण अजूनही कळले नाही मला
त्यातील
माझा कोपरा कोणता आहे..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment