shabda Tarang
Wednesday, 10 April 2019
भ्रमाचं जाळं..
भ्रमाचं जाळं..
कधी कधी
मला असं वाटतं की,
तुझी सावली व्हावं..
क्षणाक्षणाला येताजाता
निरंतर
तुझ्या सोबत असावं..!!
पण मग विचार येतो की
रात्रीने कसा दिवस व्हावं
अंधारात सावलीने किती टिकावं..
आणि
भ्रमाचं हे जाळं
मी तरी कुठवर विणावं..!!
**सुनिल पवार...
✍️
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment