shabda Tarang
Thursday, 4 April 2019
निवारा...
निवारा...
लाट बनून तू
किनाऱ्यास भिजवून जा..
तुझ्या अंतरीचा ओलावा
माझ्या अंतरात रुजवून जा..!!
आता
इतकाही वेळ नको दवडू
की भावना कोरड्या होतील..
भग्न होतील अवशेष
अन् प्रेमी
दुसरा निवारा शोधतील..!!
***सुनिल पवार...
✍️
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment