गुलमोहर...
◆◆◆◆◆◆
जसा पारा चढतो
तसा तो लाल होतो..
तिच्या वाटेवर परंतु
ह्रदय तो अंथरतो..!!
◆◆◆◆◆◆
जसा पारा चढतो
तसा तो लाल होतो..
तिच्या वाटेवर परंतु
ह्रदय तो अंथरतो..!!
ताप स्वतः साहतो
छाया तीला देतो
समर्पणाचा भाव खरा
त्यालाच तर कळतो..!!
छाया तीला देतो
समर्पणाचा भाव खरा
त्यालाच तर कळतो..!!
तुमचं ठाऊक नाही
मला तो शिकवतो..
निस्सीम प्रेमाचे खरे
दाखले तोच देतो..!!
मला तो शिकवतो..
निस्सीम प्रेमाचे खरे
दाखले तोच देतो..!!
म्हणून माझ्या मनासही
तो तितकाच भावतो..
तुम्ही आम्ही सर्व
त्यास गुलमोहर म्हणतो..!!
--सुनिल पवार...✍🏼😊
तो तितकाच भावतो..
तुम्ही आम्ही सर्व
त्यास गुलमोहर म्हणतो..!!
--सुनिल पवार...✍🏼😊
No comments:
Post a Comment