|| झाकली मुठ ||
=◆=◆=◆=◆=◆=
तसाही मी काही बोलत नाही
रीता तो तराजू तोलत नाही..!!
=◆=◆=◆=◆=◆=
तसाही मी काही बोलत नाही
रीता तो तराजू तोलत नाही..!!
बढ़ाया फुकाच्या हव्या कशास
नाकाने कांदे मी सोलत नाही..!!
नको वाजवू रे तू बिन फुकाची
तालावर तसा मी डोलत नाही..!!
श्रीमंती हीच मनाची माझ्या..
नफ्यात काही मी मोलत नाही..!!
समजतात मलाही रंग जगाचे
झाकलेली मुठ मी खोलत नाही..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......
नाकाने कांदे मी सोलत नाही..!!
नको वाजवू रे तू बिन फुकाची
तालावर तसा मी डोलत नाही..!!
श्रीमंती हीच मनाची माझ्या..
नफ्यात काही मी मोलत नाही..!!
समजतात मलाही रंग जगाचे
झाकलेली मुठ मी खोलत नाही..!!
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
******सुनिल पवार......

No comments:
Post a Comment