Monday, 28 July 2014

।। हाय फाय ।।




।। हाय फाय ।।
ह्या चोरांच करायच काय..??
काव्याला इथे फुटलेत पाय..!!

साळसूदपणाचा आव काय..??
आम्ही त्या गावाचेच नाय..!!

प्रोफाइल ह्यांचे हाय फाय..
चोरी शिवाय आहेच काय..!!

प्रतिभेस ह्यांच्या वावडं नाय..
गावल हातात घबाड काय..!!

अशी प्रतिभा ह्यांची संपन्न हाय..
एक नावचं तर बदलायचं हाय..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment