|| पण-ती रोषणाई ||
============
पणती :
प्रकाशित दारावर तेवते..
अंतरात ती काजळ लपवते..!!
============
पणती :
प्रकाशित दारावर तेवते..
अंतरात ती काजळ लपवते..!!
रांगोळी :
सुबक रंगी अंगणी शोभते..
गेरूचा चेहरा सहज झाकते..!!
तोरण :
घराघरावर झुललेलं दिसते
दाराच्या चौकटीवर बांधलेलं असते..!!
रोषणाई :
नक्षत्रांचं भूवरी अवतरणे भासते..
नेत्रसुखासाठीच सजणे भाग ते..!!
***सुनिल पवार...
✍🏼
सुबक रंगी अंगणी शोभते..
गेरूचा चेहरा सहज झाकते..!!
तोरण :
घराघरावर झुललेलं दिसते
दाराच्या चौकटीवर बांधलेलं असते..!!
रोषणाई :
नक्षत्रांचं भूवरी अवतरणे भासते..
नेत्रसुखासाठीच सजणे भाग ते..!!
***सुनिल पवार...

No comments:
Post a Comment