Thursday, 6 August 2015

II मी माझ्यातला II

II मी माझ्यातला II
*******************
मी माझ्यातला
ना पाहिला
मी तुझ्यातला
का पाहिला..??


मी माझ्यातला
नाकारला
मी तुझ्यातला
दाखविला..!!

मी माझ्यातला
बदलला
मी तुझ्यातला
ना दिसला..!!

दोष तोच होता
नजरेतला
मी पणा त्यात
लपलेला..!!
***सुनील पवार...

No comments:

Post a Comment