Monday, 17 August 2015

|| श्रेष्टतेचा हव्यास ||

|| श्रेष्टतेचा हव्यास ||
=============
समजलो पुण्यवान स्वतःस
जन्मताच सुयेर झाला..
मरणानेही ना सुटला
सुतकाने बाध्य झाला..!!


कळेना मज काहीच
कुठे राहिले ते पूण्य
माणसाच्या जीवनात उरतो
अंततः केवळ शून्य..!!

तरीही पाळतोय मी
माणासाचेच रीती रिवाज
जसा व्यर्थच पाळतोय मी
अहम् श्रेष्टतेचा हव्यास..!!
🙏🌹🙏🌹🙏
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment